आपले मतदार यादीत नाव कुठल्या क्रमांकावर आहे, ते तपासा..!


मतदान करून आपला हक्क बजवा..!

*आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,edc फॉर्म भरा,आपला हक्क बजावावा ,*
⬇⬇⬇⬇⬇
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://103.23.150.139/marathi/&ved=0ahUKEwil94Gkh_TRAhVIOI8KHVOiBxgQFggZMAA&usg=AFQjCNEkT7DB8COk02IaZlJEals-ESVx9w&sig2=f6NqSsB-elIYcTneQbJcgg


सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपयोगी ही लिंक आहे....आपल्याकडे नविन मतदार नोंदवण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत या पुर्वी आहे का नाही हे आपण लगेच पाहू शकतो.....विशेषतः लग्न झालेल्या स्ञीयांची नावे माहेरी मतदार यादीत आहे का हे सुध्दा समजेल....धन्यवाद *

Comments